Friday, September 25, 2015

कोई बताते है, कोई छुपाके रखते है, पर ऐसे अजीब दोस्त हम सभी के पास होते है.....उनकी हरकते, उनका बात करनेका तरीका हमे हमेशा अच्छा लगता है,
हमारी कीसी बात का उन्हे बुरा ना लगे, डर ये भी तो लगा रहता है,
उनकी तारीफ करने की वजह हम हमेशा धुंडते रहते है,
अपनी तारीफ मे अकसर हम खुद ही मुस्कुरा लेते है,


वो हमसे से बात ना करे, थोडा बुरा लगता है,
पर हम भी वही करे, गलत तो ये भी होता है,
हरबार पहला मॅसेज हम ही भेजा करते है उन्हे,
कभी कभी वो भी ऐसा करे, ये इंतजार न जाने क्यु रहता है,


धडकने तेज हो जाती है, हरबार उन्हे सामने देखकर,
इसिलीये तो अकसर हम देखा करते है ना उन्हे छुप छुपकर,
खोये रहते है हमेशा, समय युही बीत जाता है उनके इंतजार मे,
कल फिर वही करते है ये सोचकर, की आज तो लिखी होगी मुलाखात हमारी किस्मत मे,


एक ही झलक पा कर उनकी, हमे सब अच्छा लगने लगता है,  
कोई तो बात होगी उनमे, याद करते ही उन्हे चेहरे पे हमारे मुस्कान जो आ जाती है,
वो क्या सोचते होंगे, यही सवाल का जवाब हम हरवक्त धुंडते रहते है,  
सुनने की चाहत रहती है कुछ ऐसा, जो की हम खुलकर उन्हे बताते है,


पता नही पर सबसे करीब शायद ये वही दोस्त होते है,
साथ जिन्हे इनका मिल जाता है, वो लोग बडे खुशनसीब होते है,
पर अफसोस तो इस बात का है,
की ऐसे खुशनसीब लोग भी बहोत कम ही होते है,   


समय के साथ, उनका बसेरा बस यादो मे ही रह जाता है,
उनकी याद आते ही, नजाने क्यु आंखे नम हो जाती है,
ऐसे कइ सवालो के जवाब बस उन्हीके पास होते है,
शायद इसीलिये वो दोस्त थोडे अजीब होते है…… 

Saturday, September 19, 2015

Friday, September 18, 2015

"हो" , "हा" आणि "hmmm" म्हणजे नक्की काय होतं ?

एकदम सपाट्याने जग समोर जात आहेआलेल्या वेळेवर पटकन मात कशी करायची हे आपण शिकतो आहोतमग ते स्वत:च्या बुद्धीचा वापर करुन किंवा टेक्नोलॉजीचा वापर करुन आणि या सर्वांमधे वेळ हा एक अतीशय महत्वाचा घटक समोर येतो आहेकारण साधारण आयुष्य जगनार्‍या व्यक्तीला सुद्धा इतकी कामं असतात, तर मग इतरांशी बोलायला वेळ हा क्वचीतच्‌ मिळतो. पण यामुळे थांबुन जाणार्‍यांमधले आपण नाहीआपल्याकडे आधी बोलायला  Phone  होता मग “ Facebook ” आलं आणि आता अगदी कमी वेळात जास्तीत जास्त लोकांकडे आलेलं Watsapp ”.
Watsapp ने जे कमालीचे Features आपल्याला दिले त्या साठी त्याच्या निर्मात्याला खरच्‌ हात जोडावे. पण त्याहुनही अधीक कौतुक म्हणजे ते वापरणार्‍या तुम्हा आमच्या सारख्या लोकांचं. काय ते Shortcuts आणि ती Symbols वापरुन तयार केलेले Jokes, Conversation इत्यादी. म्हणजे अगदी कमी वेळात आपला Message कसा Convey करायचा हे यामुळे दिसुन आलं.
काल एका Friend शी बोलताना मला Reply मधे  hmm  आलं. आता याचा अर्थ हो असा आहे हे मला माहीतीपण मग हो  किंवा हा  का नाही म्हटलं यावरुन तयार झाला हा आजचा लेख. तिन चार जनांकडुन मी यावर मत घेतलंएक मित्र म्हणाला की ते depend करतं संवाद हा one sided आहे की two sided. one sided असला की one of them is not interested in talking असही होत असतं आणि two sided असला की its general & ok एका मित्राने छान उत्तर दिलं, “आपण आमोरा-समोर बोलताना जर “ हो ” म्हणायला गेलो तर energy जास्त लागते जेव्हा की “ hmm ” हे तोंड न उघडताच्‌ बोलता येतंम्हणजे आपण वास्तवीक पणा तिथे आणन्याचा प्रयत्न करतोजस की आपण एकामेकासमोर उभे आहोत ”. एक अजुन छान उत्तर यावर मिळालं कीएखाद्याला आपण काही विचारतोमग जर आपल्याला हव तसं उत्तर नाही मिळालं किंवा समोरच्याची उत्तर देण्याची इच्छा नाही आहे हे लक्ष्यात आलं की मिळालेल्या उत्तराने समाधानी नसुन सुद्धा जेव्हा होकार द्यावा लागतो तेव्हा आपण “ hmm " वापरतोकधी कधी समोरच्या व्यक्तीच्या अपेक्ष्य या जास्त असतात आणि तसं नाही झालं की तेव्हाही आपण सहजा “ hmm ” वापरतो.
आणि एवढा सगळा विचार जर नाही केला तर“ hmm ”  म्हणजे फक्त  हो  हेच्‌ होतं हे समझुन घ्यायला हरकत नाही. आता इतक्या अंतरावरुन आपण बोलतोय मगत्यासाठी आपल्याला या गोष्टी समजुन घेण गरजेचं आहेएखाद्याला का हव आहे आणि त्यासाठी आपण संवाद कसा करायला हवा हे एक खरच्‌ मजेशीर शिकण्यासारखी बाब आहे.     

साल नया पर ख्वाब वही . . .

चलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न  लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...