Thursday, July 30, 2015

“Tribute to Dr. A.P.J. Abdul Kalam”


भुमीका आपली शिक्षीकेची सर्वांनाच खुप लाभली,
लहान असो वा मोठा, आज तुमची कमी सर्वांनीच जाणली,

किर्ती तुमची गावी त्या साठी ही आम्ही अपुरे आहो,
इच्छा मात्र इतकी आमुची, आपल्या विचारांचा प्रभाव सदैव आमच्यावर राहो,

अंतराळात झेंडा फडकला, देशाने उंची गाठली आपल्यामुळे,
विश्वात त्याची चर्चा झाली, मान मिळाला तो ही फक्त आपल्यामुळे,

शेवट हा जिवनाचा होईल शंका यात तिळमात्र नाही,
पण आपल्या सारखा प्रवास लाभो, लोभ हा आम्हा सर्वांस राही,     

सलाम असो या महात्म्याला, जन मनात तो कायम झाला,
“पुन्हा जन्म आपण घ्यावा” या शब्दात निरोप हा अखेर झाला..... 

साल नया पर ख्वाब वही . . .

चलो मुबारक बात दे नये साल के तोंफे कि, उम्मीद नयी लेकर हम करे बात पुराने ख्वाबो कि. . . नही हुआ है पुर्न  लेकीन ख्वाब मेरा वो आज भी ...